बाळूभाऊ,

हृदयविकार सुप्त अवस्थेत विकसित होत राहतो. संहारक होईपर्यंतच्या त्याच्या प्रगतीला पाहण्याची दृष्टी जरी ह्या लेखमालेने मिळाली मला सार्थक वाटेल.