गोळे साहेब, मी सुद्धा तुमची ही लेखमाला संग्रहात ठेऊन दिली आहे. पूर्वीचे लेख उशीरा वाचण्यात आले तरी सुद्धा त्यावर मनात उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्ही देत आहात याबद्दल आपले आभार!
आपल्या चौथ्या भागावर विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात विषेशताः पुण्याचे होमिओपॅथिक संशोधन केंद्र तसेच ठाण्याचे प्रतिक्षा नामजोशी यांचे केंद्र यावर चर्चा आणखी चर्चा करता येईल काय? (माझा एक मित्र त्याच्या वडिलांसाठी या पर्यायाचा विचार करत आहे.)