तमिळ भाषा फ़ार जुनी असली तरी तीत मधे बरेच शब्दांचा अभाव आहे... जसे

प/ब/भ/फ़ या साठी एकच शब्द आहे.

क/ग/घ या साठी एकच शब्द आहे.

तमिळ मधे अंक कसे लिहितात ते आत्ताच्या पिढि ला माहित नाहि ते इंग्रजी अंक वापरतात.

अजुन बरेच काहि आहे ...