मृण्मयी,

छंद-वृत्तात आमचा आनंदी-आनंद असल्याने मी फक्त अर्थ पाहतो. विषय फार गहन निवडला आहे. मला बुवा गजल आवडली!

वृत्तात सगळी बोंबाबोंब असल्याने कधी-कधी फायदा देखी होतो तो असा. नाहीतर मला सुद्धा मानस आणि जयंता सारख्या चुका/उणीवा दिसल्या असत्या. अज्ञानात आनंद!