आपण वर सांगितलेले अनुभव मलाही आले आहेत. संकेतस्थळाचे नूतनीकरण होण्याआधीपासून सुद्धा अश्या अडचणी येत होत्या आणि अजूनही येत आहेत.
वर्षानुवर्षे सकाळ वाचण्याची इतकी सवय झाली आहे, की इथे पण आपोआप सकाळी इ-सकाळ उघडला जातो.पण असल्या अडचणींमुळे पेपरवाचनाचा सगळा उत्साहच मावळतो.