माहिती पुरवण्याचा वेग किती कमी झाला आहे!! हल्लीच बदल केला आहे हा, जरा वेळ लागेलच त्यांना पण सगळ्या समस्या शोधून निवारण करायला. असो! अगदी रोजच्या बघण्यातल्या गोष्टीत बदल झालाय ना.. त्यामुळेही वाटत असेल चुकल्या-चुकल्यासारखं. होईल सवय हळू हळू.