फ़ायरफ़ॉक्समध्ये पद्मेच्या कृपेने ई-सकाळ युनिकोडित होते.  पण कालपासून बघतो आहे फ़ायरफ़ॉक्समध्ये हे संकेतस्थळ आधीसारखे नीट दिसत, येत नाही. काम चालू असावे.

पण इंटरनेट एक्सप्लोररमध्ये अजून डायनॅमिक फ़ाँटचाच वापर करण्यात येतो आहे. ई-सकाळ आयईमध्ये बघावे.

चित्तरंजन