ह्यात इतकं आनंदीत होण्यासारखे काय आहे असे अजून कुणीच कसे विचारले नाही?
युनिकोडचे बरेच फायदे आहेत. मुख्य फायदा हा की सकाळची पाने गुगलमध्ये शोधता येतील. (महाराष्ट्र टाईम्स सारखे)
मोजिला ब्राउझरमध्ये ही साईट वाचता येईल.
तिसरा फायदा म्हणजे त्यांना मनोगत सारखे चर्चापीठ सुरू करता  येईल.