श्रीयुत ओक,
माहितीबद्दल धन्यवाद! युनिकोडाचे नेमके महत्त्व आणि वेगळेपण काय हे माहीत नव्हते.
ह्यात इतकं आनंदीत होण्यासारखे काय आहे असे अजून कुणीच कसे विचारले नाही?
विचारणे अगदी ओठावर आले होते.. पण म्हटले कदाचित मनोगता(युनिकोड)शी जुळलेल्या भावनिकतेपोटी हा हर्ष असेल... आणि उगाच आपण कशाला विचारा... चुकलेच माझे! पुन्हा एकदा धन्यवाद!!