हे संकेतस्थळ आय.ई. मध्ये व्यवस्थित उघडले. मोझिला फायरफॉक्स मध्ये मात्र पाने व्यवस्थित उघडत नाहित. पानावरची चित्रे गायब होतायत, मजकूराची मांडणी सुद्धा विस्कळीत होते. हा पेच बहूतेक मोझिला च्या सुरक्षा रचनेमध्ये बदल करुन म्हणजेच ती कमी स्तराची करून सोडवता येईल असे वाटते.
एक मात्र आय.ई. मध्ये पुर्वीपेक्षा जलद गतीने पाने उघडतायत आणि पुर्ण स्थळ व्यवस्थित दिसतेय.