सौंदर्य, क्रौर्य, शौर्य हे आणि असले शब्द मराठी अधिक प्रचलित आहेत. सुंदरता, क्रूरता, शूरता हिंदीत अधिक प्रचलित आहेत. असे वाटते.सुंदरता आणि सौंदर्य यो दोन शब्दांत फरक आहे काय? विशेषत: व्याकरणदृष्ट्या.तज्ज्ञांनी प्रकाश पाडावा.