आता युनिकोड मुळे सकाळची एखादी बातमी शोधने अतिशय सोपे होईल. आणि त्यामुळे या आंतरजालावरील शोधजण्य मराठी संदर्भ साहित्यात भर पडेल. महाराष्ट्रातील इतरही वर्तमानपत्रे या मार्गाने जाओ ही सदिच्छा !
नीलकांत