सारंगशी सहमत.

प्रवीण दवणे यांचे रे जीवना ही लेखमाला कोणाला दिसते आहे का?
शिदोरी या मध्ये रे जीवना आहे पण ते दुसरे कोणाचे तरी आहे. सकाळला ईमेल पाठवली असता काहीच उत्तर नाही.

सखी.