तुमची दोन गावांबद्दलची त्रोटक माहिती खरी आहे.
चोरांची आळंदी हा वाक्प्रचार मला माहीत नव्हता.
आळंदीला जाऊन लग्न करणे म्हणजे काय हे मला माहीत नाही.
यापुढे कोणी कवितेत देहू, आळंदी, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर अशी काहीही गावांची नावे लिहीली तरी मी काहीही म्हणणार नाही.
तज्ज्ञांकडून जास्त खुलाशाची आवश्यकता नाही.

मृण्मयींची गझल आशयगर्भ आहे असे मी म्हटलेच आहे. तेवढे एकच कडवे मात्र मला आवडले नाही (कदाचित हा माझा वैयक्तिक प्रश्न असावा), याला माझ्या अज्ञानाचा दोष म्हणायचे असेल तर म्हणा.

माझ्या प्रतिसादाचा राग मानू नये अशी पुन्हा एकदा विनंती.

लोभ असावा.