'कबीर बाग' मठ संस्थेमध्ये डॉ. हिरेमठ यांच्या हृदयरोगनिवारण कार्यक्रमातील पहिल्या गटाला प्रशिक्षण देण्यात आले होते. ती संस्था शोधून काढा. पत्ता माझ्याजवळ नाही आहे.

अंबिका योग कुटीरचे पुण्यातील पत्ते मात्र असे आहेतः

रविवार सकाळी ७३० ते ९३०
श्री. वसंत कुळकर्णी(९५२० ५४२४३९५)
छत्रे सभागृह, भरत कुंज, वसाहत क्र.२, अभिनव शाळेजवळ
पौड फाटा, पुणे

आणि

रविवार सकाळी ७३० ते ९३०
श्रीमती मंगला काळे(९५२० ४४८९२०४)
१३६४ राखी बिल्डिंग, नवीन विष्णू चौक
बाजीरावपथ, सदाशिवपेठ, पुणे

इतरही अनेक संस्था आहेत. विवेकानंद केंद्राचेही योगवर्ग असणार. पत्ता शोधून काढा.