आपली दर्जेदार लेखनमाला आता पकड घेत चालली आहे.
या उपयुक्त लेखामालेबद्दल आपले मनापासुन आभार.
आता पुढे आपण सम्यकजीवनशैली बद्दल काय सांगणार आहात त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे. हा माझ्या सुद्धा जिव्हाळ्याचा विषय आहे.
(यावर मी नुसताच विचार केला आहे, त्याला कृतीची जोड देता आली नाहीये... सकाळी लवकर उठण्यापासून यातील अनेक शरिरीक पतळीवरील उपायांची सुरूवात होत असल्याने, मी रात्र रात्र जागून या विषयावर विचार करतो आणि मग ... ह. घ्या. )
--लिखाळ