सागराची रोज भरती पाहिली
आसवांचा पूर आहे वेगळा..

मूक अत्याचार सारे सोसती
कोण येथे शूर आहे वेगळा?

धावणाऱ्या माणसांचे शहर हे...
गाव माझा दूर आहे वेगळा

विशेष आवडले!

-मानस६