दूर्वासजीं, मी पाहिलेली आळंदी माझ्याच शब्दांत,

 

अशी कशी रे आळंदी

देवा तुझीच ज्ञानेशा,

कैवल्याच्या झाडाखाली

घोंघावती डास-माशा

सारे नासके नारळ

आणि फुलेही कुजकी

माणसांच्या मनातली

भक्तिभावना कुजकी

( क्षमस्व. )