शीर्षकावरून एखादे विडंबन किंवा तत्सम कविता असावी, असा समज झाला होता पण कविता वाचून सुखद धक्का बसला.
खरे पाहता त्या शब्दाचा लौकिक अर्थ कधीच गळून पडला आहे.
आता तो शब्द बनला आहे आपल्या मैत्रीचा, माझ्यावरील तुझ्या अनुरागाचा..
एक सांकेतिक उच्चार....
-- मस्त.