...गूढनिळ्या अबोध जाणीवेमध्ये लडबडल्याने आकार हरवलेले..
..चिद्घन ऊर्मींतून उमटत आहेत असे भासणारे हुंकार..
..क्षितिजांच्या रेषा कापत तुझी हाक माझ्यापर्यंत येईल...
या ओळींचा अर्थ काय तो मज पामराला कळला नाही.
मुक्तक चांगले आहे. आवडले. लिहीत राहा. शुभेच्छा.