उच्चशिक्षणाचा आणि राजकीय बदल घडवून आणण्याचा परस्परसंबंध नसेलही कदाचित... परंतु त्यांना अनेक संकेतस्थळांवर मिळणारा पाठिंबा हा परित्राणवरील विश्वासापेक्षा प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवरील अविश्वास अधिक प्रगट करतो असे वाटते.

सहमत!