अनेक उर्दू-हिंदी शब्दकोश बाजारात उपलब्ध आहेत पण उत्तर प्रदेश हिंदी अकादमीने प्रकाशित केलेला 'मद्दाह'चा उर्दू-हिंदी शब्दकोश लोकप्रिय आणि चांगला आहे.
प्रत्येक शब्द देवनागरी लिपीशिवाय मूळ शब्द उर्दू लिपीतही दिला आहे. राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या कार्यालयात, दुकानात चौकशी करावी.
किंमत २०० रुपयांच्या आसपास आहे, असे वाटते.