छान लेख.हृदयविकाराचा झटका पूर्वसंकेत देऊन येत असतो, त्यामुळे छातीत अधूनमधून येणाऱ्या कळांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर त्याचे निदान करवून घेतल्यास पुढील धोके टाळता येतील, असे दिसते. अतिशय उपयुक्त माहिती.श्रावणी