खरं तर आता ही कविता मला कळली. योग्य शब्द आणि त्याचा अभिप्रेत तोच अर्थ हे फार महत्वाचे आहे. म्हणूनच 'चपखल' शब्द म्हणत असावेत.

थोडी गंमत,

आई म्हणते, शहाणा माझा बाळ !

मित्र म्हणतात, आलाय मोठा शहाणा !

शब्द एकच पण आता अभिप्रेत अर्थ निराळेच.

छान कविता !

अभिजित