उमेश, मिलिंद, प्रवासी, विनायक, सुभाषचंद्र, अथांग यांना,
आपल्याला कविता आवडली हे वाचून छान वाटलं.
अथांग, तुमची उत्तरातील कवितादेखील छान आहे
मिलिंद, शक्यतो सगळीकडं मोगर्याचं लहानसं झाड असतं, पण वेलीमोगराही काही ठीकाणी असतो. माझ्या आजोळी पांढर्या चाफ्यावर चढलेला मोगर्याचा वेल होता...