मानसी,
कविता खूपच छान आहे. निसर्गसुंदर,भरपूर पर्जन्याचे वरदान आणि विपुल वनसंपदा असलेल्या कोकणाला 'ओला कोकण' ही उपमा पण सुंदर आहे. लिहीत रहा.
अनु