लिखाळा, मला माझ्या मित्राची आठवण करून दिलीस बघ. तसे मी व तो नेहमीच दूरध्वनीवर बोलतो. एकमेकांना शिव्या दिल्याशिवाय आजही कॉल संपत नाही. त्या शिव्या येथे देऊ शकत नाही. पण मी त्याला प्रेमाने "येड्या" म्हणतो.
मुक्तक खूप आवडले.
छान कलाकृती दिल्याबद्दल आभार!