मला वाटते कि या रोगाबद्दल अनेक चुकीचे समज आहेत. त्यामुळेच लोक याना घाबरून Risk घेत नाहीत आणी भरपूर गोळ्या घेतात. पण या प्रकारच्या लेखान्मधून शिकून आपण निदान घाबरून तरी जाणाऱ नाही. पुण्यातील Dr. ह वि सरदेसाई हे पण असेच लेख लिहीत असतात.
प्रसाद