लिखाळ, कळते पण वळत नाही त्याच गोष्टी अंगवळणी पाडण्यासाठी हे सव्यापसव्य सुरू आहे. प्रतिसादाखातर धन्यवाद.
रोहिणी, तुमचा प्रतिसाद उत्स्फुर्त असतो. म्हणूनच मोलाचाही. त्यामुळेच पुढचे लिहायला उमेद राहते. प्रतिसादाखातर धन्यवाद.