काही शब्द त्यांचे अर्थ बदलतात एव्हढे कळले. पण एकूण कविता थोडी गोंधळलेली वाटली. भावनाशील व्हावे, की तत्वज्ञ की थोडे हलकेफुलके अश्या विचारांमधे हरवलेली वाटली.