वेगळी पत्रातली भाषा तुझी...अंतरी मजकूर आहे वेगळा!
छान.
धावणाऱ्या माणसांचे शहर हे...गाव माझा दूर आहे वेगळा...
छानच पण 'शहर हे' ऐवजी 'हे शहर' मला आवडेल.
एकमेकाला चिकटले हे शहरगाव माझा दूर आहे वेगळा