पराग, दुव्याबद्दल धन्यवाद!

आपला देश कोठे जात आहे काही समजत नाही. अशा गलिच्छ राजकारणाची किंमत आपल्याला पिढ्यान् पिढ्या द्यावी लागणार आहे हे निश्चित. हुशार विद्यार्थ्यांना डावलून मठ्ठांना आय आय टी मध्ये घेतल्याने काय साध्य होणार आहे? उद्या अर्जुन सिंगासारख्या लोकांनी हा कायदा केला तरी नवल नको...

"या पुढे भारतात जे नवीन शोध लावले जातील त्यात तथाकथित उच्चवर्णीयांचे संशोधन पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. दलितांचा सहभाग असावाच!".... जातीय आरक्षणावर कसे बसे अभियांत्रिकीला प्रवेश मिळवणाऱ्यांनी संशोधन करावे तरी किती?? :)