मेघदूत, प्रतिसादाबद्दल आभार. कविता सुबोध प्रकारातीलच आहे पण आपल्यापर्यंत भावना पोहोचत नसतील तर ती माझ्या मांडणीतील कमी ठरते. पुढल्या वेळेस सुधारणेचा प्रयत्न करेन.
शतानंद, प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार.
प्रीती दी, कविता अतिशय सहज आलेली आणि त्यातील 'शब्द व त्यांच्या मागील प्रेरणा' या केंद्राभोवती रचलेली आहे. त्यात कुठल्याही भावाचा अभिनिवेश नाही, वाचकाला काही ठिकाणी ती गंभीर आणि काही ठिकाणी हलकी-फुलकी वाटली तर त्याने मूळ विषयमांडणीला आणि आशयाला धक्का लागण्याचे कारण दिसत नाही.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
लोभ असावा,
--लिखाळ.