मानसी, सुंदर कविता, कोकणाची ओढ अधिकच वाढली. अनु म्हणते तसा प्रतिसादास खूप उशीर झाला आहे, मी फ़क्त नावानेच कोकणस्थ , सासर आणि माहेर दोन्ही कोकणातल पण माझ कोकणदर्शन राहीले आहे,कवितातून, लेखातून वाचलेले सुंदर वर्णन हेच काय ते माझे कोकणदर्शन.
छान लिहीतेस, असेच लिहीत रहा.