अनु,
महत्वाच्या प्रश्नाचा उहापोह केल्या बद्दल आभार.
आपण उपयुक्त उपाय लिहिले आहेत.
मी ताबडतोब, ताठ बसून, हा प्रतिसाद लिहीत आहे.
(कार्यालयात बस वगैरे वाहनाने जात असू तर एक दोन थांबे आधीच उतरून किलोमीटरभर चालताही येईल.
परंतु पळणे जोरात चालणे वगैरे रक्ताभिसरण वाढवणाऱ्या व्यायामांना पर्याय नाही असे वाटते. ते एक दिवसाआड तरी करायलाच पाहिजेत.)
पण मनात आणलं तर आम्ही पण उतारवयापर्यंत काटक आणि निरोगी राहू शकतो.
होय नक्कीच तसा प्रयत्न तर करायलाच हवा !
(सर्वांनाच) स्वास्थ्य शुभेच्छा,
आपला, लिखाळ