वा, फारच छान.
तरीसुद्धा एक (पुणेरी) शंका...
पावले भारी म्हणजे काय?
हिंदीत 'पैर भारी होना' म्हणजे....
इथे आत्ताच पावले भारी म्हणजे ....
असो.
औध्धत्याबद्दल क्षमस्व.
सन्जोप राव