अनुप्रिता,
कुटाच्या लाडवांचा हा खाऊ खरंच छान आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा.
मात्र जास्त खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो असा लहानसा वैधानिक इशारा द्यावासा वाटतो.
-माधवी.