माझी आई दाण्याचे लाडू गूळ घालून करते.  बाकी सर्व साहित्य अनुप्रिताताईंनी सांगितल्याप्रमाणेच, फक्त साखरेऐवजी गूळ.  आई हे सर्व मिक्सरमध्ये एकजीव करून घेते आणि मग लाडू वळते. 
अनुताई, ही कृती मस्त आहे. आईला लगेच करायला सांगते :)