लाडूची कृती सोपी आणि कमीतकमी वेळ'खाऊ' आहे.
पित्ताचा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर शेंगदाण्याचे दोन भाग केल्यावर जी एक कणी दिसते (त्याला डोळा असेही म्हणतात) ती काढून टाकावी आणि नंतर कूट करावा. (हि माझी ऐकीव माहिती आहे.)