आजवर स्वप्नात साप, नाग, चोर ह्यासर्वांशी मी दोन हात केले आहेत. गेल्या आठवड्यात प्रसन्न बाहेरगावी होता, मी आणि मुलगी दोघीच घरी. अनुताई माझ्या स्वप्नात चक्क भूते आली.. अक्षयकुमार आणि उर्मिला ..काय काय विविध भूते होती स्वप्नात. ते भूत बायीच्या रुपातून पुरुषाच्या रुपात जात होत, लोकांना मारुन त्यांच नविन भूतात रुपांतर काय करत होतं, अग बाई, काही केलया डोळा लागेना.. शेवटी रामाचे नाव घ्यायला सुरुवात केली, शंकराचे नाव पण झाले.. माझ्या २ वर्षाच्या मुलीला गच्च धरुन मी झोपले..एरवी माझी मुलगी लहान असे मी म्हणते पण त्यादिवशी तिचाहि मला आधार वाटला, आता भूत सदराचे आणखी कोणाला परिणाम दिसाहेत का?