पस्तिशीत असताना, 'पोट सुटायला लागलं आहे हं' असा प्रेमळ शेरा वेळीच मनावर घेतला असता तर, आज आहे तसा, पोटाचा 'ढ' झाला नसता.
असो. अजून वेळ गेलेली नाही (असं डॉक्टर म्हणतात), प्रयत्न चालू आहेत.