अनुप्रिता,
लाडू छानच.
मनना, गूळ घालून तर हा लाडू खमंग आणि खूपच छान लागतो.
माझी आई या लाडवामध्ये काजू,बदाम,पिस्ते याची पूड घालते. खूप छान लागतात.
रोहिणी