गझल छान आहे. मीठ चोळणे छान.

मयूरा, पिसारा कधीचा गळाला
तरी का तुला वेध हे पावसाचे
वा.
तुला कैद केले जरी पाकळ्यांनी
इरादे तसे सभ्य होते फुलांचे
वाव्वा.
दोन्ही विशेष आवडले.