हा विषय पूर्वी चर्चिला गेला असला तरी पुन्हा एकवार होऊन जायला काही हरकत नाही.
स्वारगेट वरील एस.टी.डी. बुथ वरील (कॉइन बॉक्स संदर्भात) अनेक पाट्यांपैकी एक,
"येथे एक पाय फळीवर व एक पाय रस्त्यावर ठेवून बोलू नये"