भाळी रेखलेलं कुंकू
खाली हळद पिवळी
झाला साजरा चेहरा
जशी जास्वंद कोवळी.‌....  सुंदर प्रतिमा!

-मानस६