नसे पालखीला कुणी आज भोई
नको आज ओझे कुणाला कुणाचे

कितीही जळो दीप दीपावलीला
तरी राज्य अंती अमेच्या तमाचे
         ....सुंदरच!  मतला नीटसा कळला नाही

-मानस६