अनु तु एका वेगळ्या विषयाला  सुरवात केल्याबद्दल धन्यवाद.

मला पण भुतांच्या कथा वाचायला आवड्तात. तु लिहिलेल्या कथा आवड्ल्या.  भुत असते यावर माझा अजिबात विश्वास नाही.

श्री प्रभाकर पेठकर यांना आलेले अनुभव वाचण्यास मी पण तुझ्याप्रमाणे उत्सुक आहे

रोहिणी