१) आमच्या इथे हापूस आंबे, कोकम नि परकर मिळतील
२) आमच्या येथे सर्व भाषांमधील झेरॉक्स काढून मिळतील
३) रंग ओला आहे. विश्वास नसल्यास हात लावून बघा.
४) उगीच बेल वाजवू नये. विजेचे बिल आम्ही भरतो.
५) येथे जोशी राहत नाहीत. उगीच कडी वाजवू नये.
६) जोशी येथेच राहतात. शेजाऱ्यांची कडी वाजवू नये.
७) आमच्याकडे वस्तू विकत घेतली म्हणजे दुकान विकत घेतल्यागत वागू नये.
८) बाकरवडी संपली. बर्फ़ी संपली. फ़क्त पेढे आहेत.
इत्यादी इत्यादी..

ई-पत्रांमधून पुढे ढकललेले असे बरेच पुणेरी सामान मध्यंतरी मिळाले होते ;)