शासकीय तंत्रनिकेतन, पूणे (G.P.P) शेजारील बंगल्याच्या फ़ाटकावर लावलेली पाटी.

"दामले शेजारी राहतात आमची बेल वाजवल्यास अपमान केला जाईल."

------ लेले.