मानस शी सहमत...

अरे मानस... ह्या पुण्याबाहेर च्या लोकांना "शाल जोडीतले" आणि पायतले सारखेच...हा हा , विनोदाला खळखळून दाद देणे,आणि प्रसंगानुरुप "पाट्यांवर" आपली तक्रार (विनोदि ढंगात) मांडणे... हे फ़क्त चोखंदळ पु णे क रां ना च जमते...

ज्यांना समजते ते अशा चर्चा/ईमेल पाठवुन त्याचा मुक्त आस्वाद घेतात..व इतरांना पण सामिल करुन घेतात..

बाकिचे, नुसतेच टिका करतात...

--मी मराठी...मी पुणेरी !! !!